महाराष्ट्र शासनाची महालॅब इंदापूर यांनी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची मोफत रक्त चाचणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 22, 2021

महाराष्ट्र शासनाची महालॅब इंदापूर यांनी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची मोफत रक्त चाचणी

बारामती:-महाराष्ट्र शासनाची महालॅब इंदापूर यांच्या सौजन्याने बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची रक्त चाचणी मा.ना. दत्तात्रय मामा भरणे (राज्यमंत्री) महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सोलापूर जिल्हा तसेच जंक्शन गावाचे माजी उपसरपंच श्री फिरोज जमाल सय्यद यांच्या संकल्पनेतून. महाराष्ट्र शासनाची महालॅब इंदापूर यांनी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची मोफत रक्त चाचणी केली आज दि.22 मार्च रोजी पोलिस स्टेशन येथे रक्त चाचणी करण्यात आली यावेळी बारामती उपविभागीय अधिकारी डी.वाय. एस. पी.नारायण शिरगावकर व उपनिरीक्षक संदीप गोसावी व सर्व कर्मचारी यांची चाचणी करण्यात आली यावेळी मोलाचे योगदान हिंद महालॅब च्या अंतर्गत लॅब टेक्निशियन प्राथमिक आरोग्य केंद्र कळसचे श्री सूरज सय्यद, एल. बी.एम. श्री.मिलिंद पवार ,लॅब इनचार्ज प्रदीप मुळीक, अजित गायकवाड, रेश्मा चौगुले मॅडम, नागनाथ जाधव,सोहेल मुलाणी,प्रा.आ. केंद्र संसर प्रशांत बनसोडे, प्रा.आ. केंद्र लासुर्णे आकाश जामदार या टीम ने हे कार्य यशस्वी रित्या पार पाडली. यावेळी सर्व टीमचे श्री. नारायण शिरगावकर साहेब यांनी आभार मानले

No comments:

Post a Comment