मोरगाव झाले अवैध धंद्याचा अड्डा? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, April 9, 2021

मोरगाव झाले अवैध धंद्याचा अड्डा?

मोरगाव झाले अवैध धंद्याचा अड्डा?                                                                                           मोरगाव(प्रतिनिधी):- बारामती तालुक्यातील मोरगाव हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणारे मयुरेश्वराचे प्रसिद्ध गाव आहे अश्या गावात येणारा भक्तगण हा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतातून येत असतो ,परंतु इथे चालू असणारे अवैध धंदे मात्र वेगळेच सांगते, येथील रहिवासी अनेक वेळा बोलताना अश्या अवैध धंद्याची तक्रार केली तरी दखल घेतली जात नसल्याचे बोलतात, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा असणारा हा विधानसभा मतदार संघ मात्र येथे कसलीच भीती राहिली नाही, खुलेआम नीरा व जेेेजुरी गावातून दारू या गावात व आजूबाजूला असणाऱ्या गावात सप्लाय केली जाते मात्र कारवाई होत नाही,कारवाई होते ती छोटे धंदे करणाऱ्या वर पण मोठे व्यापारी मोकाट असतो, तसेच याठिकाणी हातभट्टी, हॉटेल, ढाबा वर दारू विकली जाते, तर काही लॉजवर वैश्याव्यवसाय चालत असल्याचे समजते, तर ऑनलाइन मटका, जुगार चालू असून अश्या व्यवसाय करणाऱ्या वर कारवाई कधी, तसेच वाळू माफिया वर कारवाई होणे गरजेचे आहे पण तसे होत नाही अशी खंत येथील नागरिक व्यक्त करीत आहे ,उत्पादन शुल्क खात फक्त नावालाच आहे असून नसले सारखे आहे त्यामुळे वरिष्ठ लेव्हल ला याबाबत तक्रारी होणार असून ,पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडे लवकरच सामाजिक संघटना तक्रार दाखल करणार असल्याचे समजते..

No comments:

Post a Comment