बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा सत्तरी ओलांडतोय - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 21, 2021

बारामतीत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा सत्तरी ओलांडतोय

बारामती:- कालचे शासकीय (20/08/21) एकूण rt-pcr नमुने 458.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-30. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -06.          काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---57 त्यापैकी पॉझिटिव्ह --06-. कालचे एकूण एंटीजन -1010. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.36.           काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   30+06+36 =72.   शहर-20 ग्रामीण-52. एकूण रूग्णसंख्या-28016      एकूण बरे झालेले रुग्ण-26948. एकूण आज डिस्चार्ज--61  मृत्यू-- 708.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02

No comments:

Post a Comment