बारामती:- कालचे शासकीय (25/08/21) एकूण rt-pcr नमुने 463. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-06. प्रतीक्षेत -00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---68 त्यापैकी पॉझिटिव्ह --09-. कालचे एकूण एंटीजन -1350. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.39. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 06+09+39 =54. शहर-17 ग्रामीण-37. एकूण रूग्णसंख्या-28333 एकूण बरे झालेले रुग्ण-27226. एकूण आज डिस्चार्ज--20 मृत्यू-- 714. म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
Post Top Ad
Wednesday, August 25, 2021
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला एवढा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment