भारतीय युवा पॅंथर बारामती तालुक्यातील पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ निंबुत येथे संपन्न. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 25, 2021

भारतीय युवा पॅंथर बारामती तालुक्यातील पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ निंबुत येथे संपन्न.

भारतीय युवा पॅंथर बारामती तालुक्यातील पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ निंबुत येथे संपन्न. 

निंबुत:-  दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी बारामती तालुक्या मधील निंबुत  या ठिकाणी प्रथम महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
 नव्याने उदयास आलेली भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या बारामती  तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम निंबुत येथील साहेब राव दादा विविध कार्यकारी सोसायटी निंबुत येथे मोठ्या आनंदात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी निंबुत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमर चंद्रशेखर काकडे होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून करंजेपुल पोलिस स्टेशनचे  पो नाईक अमोल भोसले सर व कॉन्स्टेबल साळुंखे सर , भारतीय युवा पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे संस्थापकीय सल्लागार अमित बगाडे, निबूत गावचे माजी सरपंच राजकुमार बनसोडे, विलास बनसोडे, प्रसिद्धीप्रमुख अक्षय थोरात उपस्थित होते.पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुभम गायकवाड, महाराष्ट्र संपर्क प्रमुख रमजान जादगर. रामदास  अशोक. बनसोडे बारामती तालुका अध्यक्ष स्वप्नील थोरात. संतोष गडदरे. मधुकर बनसोडे. अमर काकडे. शशिकांत बनसोडे. गणेश फरांदे. योगेश काकडे. सौरव सोनवणे. मनोज शिंदे. संजय बनसोडे. चंद्रशेखर काकडे. अमर काकडे. सुनील बनसोडे.  गौरव बनसोडे. बनसोडे विनय. हनुमंत जाधव. रूपाली बामणे. ज्योती गमंडेकर. योगिता कुराडे. नंदा घाडगे. सत्यवती धायगुडे. कोमल बनसोडे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर काकडे यांनी केले   आभार विशाल मोरे यांनी मानले. निंबुत गावातील अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment