चिंताजनक..बारामतीत कोरोनाचा पॉझिटिव्हचा आकडा वाढतोय - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 23, 2021

चिंताजनक..बारामतीत कोरोनाचा पॉझिटिव्हचा आकडा वाढतोय

बारामती:-   कालचे शासकीय (23/08/21) एकूण rt-pcr नमुने 534.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-45. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -14.   काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---74 त्यापैकी पॉझिटिव्ह --13-.                   कालचे एकूण एंटीजन -1086. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.23.  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   45+13+23 =81.   शहर-28 ग्रामीण-53.  एकूण रूग्णसंख्या-28192   एकूण बरे झालेले रुग्ण-27154.  एकूण आज डिस्चार्ज--57     मृत्यू-- 711.                             म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02

No comments:

Post a Comment