प्रहार अपंग क्रांती संस्था बारामती शहरच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 24, 2021

प्रहार अपंग क्रांती संस्था बारामती शहरच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन..

प्रहार अपंग क्रांती संस्था बारामती शहरच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन..                           बारामती:-  दिनांक २४/९/२०२१ रोजी प्रहार अपंग क्रांती संस्था बारामती शहरच्या वतिने बारामती नगरपरिषद मुख्याधिकारी बारामती यांना दिव्यांगाच्या अडचणी बाबत निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था बारामती शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड, तालुका अध्यक्ष मृत्यूंजय सावंत,बारामती शहरचे उपाध्यक्ष अजिज शेख , मार्गदर्शक कैलास शिंदे,तालुका महिला अध्यक्ष सौ शोभाताई तावरे, शहर महिला अध्यक्ष सौ अलकाताई काळोखे, तालुका कार्याध्यक्ष संजय अहिवळे, तालुका उपाध्यक्ष दीपक शिंदे,शहरचे सचिव मनोज कोमकर, संपर्कप्रमुख मयूर साबळे,तालुका संपर्कप्रमुख बाळासाहेब चांदगुडे, बारामती शाखाध्यक्ष बन्सी शिंदे , उपाध्यक्ष बाळु  रजपूत, बारामती शहरचे कार्याध्यक्ष नामदेव चांदगुडे,शहरचे खजीनदार नीलेश गवारे, सहसचिव राजेश काशिद, फरिद शेख,गार्डी काका,शितल जाधव ,सुरज गायकवाड तसेच अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते

No comments:

Post a Comment