बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाचे कामाचा सिलसिला चालुच. खुना पाठोपाठ घरफोडी चोरी करणारा आरोपी ५ लाखाचे मुददेमालासहीत अटक.. घरफोडीचे ९ गंभीर गुन्हे उघड. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 26, 2021

बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाचे कामाचा सिलसिला चालुच. खुना पाठोपाठ घरफोडी चोरी करणारा आरोपी ५ लाखाचे मुददेमालासहीत अटक.. घरफोडीचे ९ गंभीर गुन्हे उघड.

बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाचे कामाचा सिलसिला चालुच. खुना पाठोपाठ घरफोडी चोरी करणारा आरोपी ५ लाखाचे मुददेमालासहीत अटक.. घरफोडीचे ९ गंभीर गुन्हे उघड.
बारामती:- तालुका पोलीस स्टेशन चे हददीत गेले तीन महीन्यापासुन घरफोडी चोरीचे प्रमाण वाढले होते त्यामुळे जनमानसात तनावाचे वातावरण असताना घरफोडी उघड करणे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते त्यातच पोलीस निरीक्षक ढवाण साहेब यांनी गुन्हे शोध पथकाला बोलावुन मोहीम घडफोडी येवढेच लक्ष करून त्याप्रमाणे सक्त नाईट राउंड,कोंबिंगऑपरेशन,तसेच माहीतगार गुन्हेगार चेक करणे, गुन्हा घडले ठिकाणचे सिसीटिव्ही फुटेज याबा बतीत लक्ष केंद्रीत करून बातमीदारामार्फत बातमी मिळविणेबाबत मार्गदर्शन केले त्यातच गुन्हे शोध पथकाने घरफोडी घडले ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून सदर फुटेजचे आधारे बातमीदारामार्फत बातमी मिळविण्याचा प्रयत्न केला बातमीदारामार्फत सिसीटिव्ही फुटेज मधील इसम हा निंग-या उर्फ संजय देविदास भोसले वय.४२ वर्षे रा.राजीव गांधी झोपडपटटी कर्जत ता.कर्जत जि.अ.नगर असा असल्याचे समजले लागलिच सापळा रचुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने बारामती परीसरातील सुर्यनगरी,तांदुळवाडी,वंजारवाडी या परीसरात त्याचे आणखी दोन साथीदारासह एकुण ९ घरफोडया केल्याची कबुली दिली असुन त्याचेकडुन सदर सोने,चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकुण ५ लाख रूपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करणेत आला असुन त्यासंदर्भात बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत१.गु.र.नं.-११७/२०२१भा.द.वि.क-४५७,३८०,२.गु.र.नं.-२४३/२०२१भा.द.वि.क-४५७, ३८०,३.गु.र.नं.-४२६/२०२१भा.द.वि.क-४५७,३८०,४.गु.र.नं.-४३५/२०२१भा.द.वि.क-४५७,३८०,५.गु.र.नं.-४४५/२०२१ भा.द.वि.क-४५७, ३८०,६.गु.र.नं.-५६१/२०२१ भा.द.वि.क -४५७, ३८०,७.गु.र.नं.-५७५/२०२१ भा.द.वि.क-४५७, ३८०,८.गु.र.नं.-६०६/२०२१ भा.द.वि.क-४५७, ३८०,९.गु.र.नं-४३१/ २०२१ भा.द.वि.क -४५७, ३८०त्यात त्यांना यश आले आणि घरफोडीत चोरी गेले मालापैकी सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते ,उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे पोलीस निरीक्षक महेश
ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदु जाधव,विजय वाघमोडे, विनोद लोखंडे,चालक बापुराव गावडे, अनिकेत शेळके यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment