*बारामतीच्या कराटे खेळाडूंचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश*
बारामती:- 31 ऑक्टोबर 2021 रोजी भुईंज जि. सातारा येते झालेल्या 8 व्या खुल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप 2021 मध्ये बारामतीच्या युनिक स्पोर्ट्स अँड शोटोकान कराटे-डो आसोशिअशन च्या मुलानी बेस्ट टीम ट्रॉफी मिळवून यश मिळवले त्यामध्ये आरण्या जगताप -काता ब्राँझ,आरोही जगताप-काता गोल्ड,कुमिते गोल्ड,शुब्रा काटे-काता सिल्वर कुमिते ब्राँझ,मुर्णमयी रनमोडे-काता सिल्वर, श्रावणी बांगर-काता ब्राँझ,आर्या निगडे-काता सिल्वर, वैष्णवी गोसावी-काता सिल्वर, कुमिते सिल्वर,साक्षी पाटील काता सिल्वर,शिवम कदम काता ब्राँझ,ओम बांगर काता गोल्ड,ओम कदम काता गोल्ड,कुमिते सिल्वर यांनी यश मिळवले त्यांना प्रशिक्षक सेन्सेई सुप्रिया जगताप व संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक सेन्सेई गणेश जगताप यांनी प्रशिक्षण दिले.सर्व विजेत्यांचे रामचंद्र तांदळे,बिरजू मांढरे माजी उपनगराध्यक्ष, प्रशांत शिंदे पाटील सामाजिक कार्यकते,पत्रकार शामराव जगताप,हनुमंत मोरे मामा सामाजिक कार्यकर्ते,आकाश सायकर व ऋषिकेश मलगुंडे यांनी सर्व विजेत्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्या दिल्या
No comments:
Post a Comment