संघटना ही सुख दुःखासाठी येणारी मातृसंस्था असून या संस्थेच्या माध्यमातूनजनसेवा हीच ईश्वर सेवा- सरचिटणीस विश्वास आरोटे... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 20, 2022

संघटना ही सुख दुःखासाठी येणारी मातृसंस्था असून या संस्थेच्या माध्यमातूनजनसेवा हीच ईश्वर सेवा- सरचिटणीस विश्वास आरोटे...

संघटना ही सुख दुःखासाठी येणारी मातृसंस्था असून या संस्थेच्या माध्यमातूनजनसेवा हीच ईश्वर सेवा- सरचिटणीस विश्वास आरोटे...                      पंढरपूर:-  पत्रकारिता कशा प्रकारची असावी पत्रकारिता करत असताना समाजातील आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वंचित घटकांना आणण्यासाठी पत्रकारितेचा उपयोग करावा असे सांगितले या वेळी त्यांनी करकंबच्या लेकी चे झाड या अभियानाचे कौतुक केले हा उपक्रम मुख्य प्रवाहात राज्यभर राबवण्याचा साठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य हे सर्वांना परिचित असून या संघाने पत्रकारांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे
संघटना ही सुख दुःखासाठी येणारी मातृसंस्था असून या संस्थेच्या माध्यमातून जनसेवा हीच ईश्वर सेवा केली जात आहे मत महाराष्ट्र राज्य संघाचे राज्य मराठी पत्रकार सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी सांगितले.या वेळी विविध मान्यवरांनी पत्रकारिते विषयी आपले मनोगत करताना पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याच्या भावना व्यक्त केल्या याप्रसंगी महाराष्ट्र व्यक्त राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव पश्चिम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील, पंढरपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागणे, पत्रकार नागेश आदापुरे, कुमार कोरे ,सचिन कुलकर्णी, संजय ननवरे राजेश बादले पाटील, सूर्याजी भोसले, आबा तावसकर ,संतोष रणदिवे,सहाय्यक पोलीस उप निरीक्षक महेश
मुंडे, सरपंच तेज मला पांढरे,उपसरपंच
ग्रामपंचायत सदस्य राहुल पुरवत,संतोष धोत्रे, बापू शिंदे, नागनाथ गायकवाड, प्राचार्य हेमंत कदम करकंब गावच्या लेखी चे झाड या आदिनाथ देशमुख अभियानाचे ज्ञानेश्वर दुधाने व त्यांची टीम व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी हा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी
पत्रकार संघाच्या करकंब विभागाचे अध्यक्ष मनोज पवार उपाध्यक्ष गोपीनाथ देशमुख ,पत्रकार राजेंद्र
करपे, अतुल अभंगराव लक्ष्मण शिंदे,विश्वनाथ केमकर, नितीन खाडे,ऋषिकेश वाघमारे, गणेश माने,सिद्धेश्वर वाघमारे, सुरज व्यवहारे,रोहन नरसाळे, रुपेश सदावत्ते इत्यादींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment