*पणदरे च्या उपसरपंचपदी पहिल्यांदाच अनुसूचित जाती मधील महिला बिनविरोध* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 21, 2022

*पणदरे च्या उपसरपंचपदी पहिल्यांदाच अनुसूचित जाती मधील महिला बिनविरोध*

*पणदरे च्या  उपसरपंचपदी पहिल्यांदाच अनुसूचित जाती मधील महिला बिनविरोध*

पणदरे:;- दिनांक 21/01/2022 बारामती -  पणदरे  ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी  भैरवनाथ ग्राम विकास पॅनलच्या  सौ.अश्विनीताई निखिल गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली सरपंच सौ.मीनाक्षी काकी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या सदस्यांच्या बैठकीत अश्विनी ताई गायकवाड यांची उपसरपंच पदाची एकमताने निवड करण्यात आली यावेळी  ज्येष्ठ नेते तानाजी काका कोकरे, एस एन जगताप, स्वप्निल जगताप, बी डी कोकरे , सागर गायकवाड,दत्ता जावळे, गणेश भालेराव , शशिकांत सोनवणे,नटराज गायकवाड, विशाल घोरपडे ,रोहन गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment