गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 20, 2022

गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप...

गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप...                                              निरगुडसर : प्रतिनिधी.:( प्रा. अरुण गोरडे):- दिः20/02/2022.राज्याचे गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या ६५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज ज्ञानेश्वर महाराज संस्था कमिटी, आळंदी यांच्या सौजन्याने आदिवासी भागातील ६५ गरीब, गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी  सभापती मा.संजय गवारी, भीमाशंकर देवस्थानचे उपाध्यक्ष विकास ढगे पाटील, प्रकाशराव घोलप, जिल्हा परीषद सदस्या रूपाताई जगदाळे, पंचायती समिती सदस्य नंदाशेठ सोनवले, इंदूबाई लोहकरे, दत्ताशेठ थोरात, भगवानराव बो-हाडे, मधुआप्पा बो-हाडे, सुहासभाऊ बाणखेले, राजाबाबू थोरात, जगदीश घिसे, निलेश बोऱ्हाडे ,ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.*

No comments:

Post a Comment