सुनील आण्णा पाटोळे यांना दिल्ली येथील मुक्त धारा ऑडिटोरियम मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 16, 2022

सुनील आण्णा पाटोळे यांना दिल्ली येथील मुक्त धारा ऑडिटोरियम मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान...

सुनील आण्णा पाटोळे यांना दिल्ली येथील मुक्त धारा ऑडिटोरियम मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान...
बारामती: ( दि.17.07.2022)(विशेष प्रतिनिधी) सोमेश्वर नगर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातील परिसरातील श्री
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोमेश्वर हायस्कूल व जुनियर कॉलेज येथील शिक्षकेतर कर्मचारी म्हणून गेली 25 वर्ष सातत्यपूर्ण सेवा करणे म्हणून कार्यरत असलेले सुनील आण्णा शिवाजी पाटोळे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 13 जुलै रोजी नवी दिल्ली येथील मुक्त धारा ऑडिटोरियम मध्ये बाबू
जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी बाबूजी जीवन रामकला संस्कृती साहित्य अकादमी व भारत नेपाळ दलित मैत्री संघ या आंतरराष्ट्रीय
संस्थेचे आंतरराष्ट्रीय सचिव टीएम कुमार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीचे आसाम प्रदेश अध्यक्ष डॉक्टर हेमचंद्र बर्मन ,उपाध्यक्ष चंद्रभान तसेच श्री रवी सरकार
आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सुनील अण्णा शिवाजी पाटोळे यांना बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी आसाम मणिपूर येथील सामाजिक शैक्षणिक धार्मिक राजकीय संस्थांचे विविध क्षेत्रातील त्यांच्या अदितीय कार्याबद्दल त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी कला संस्कृती साहित्य अकादमीच्या वतीने 36 वा स्मृतिदिन राष्ट्रीय वर्धापन दिन म्हणून दरवर्षी पाळण्यात येत असल्याचे व बाबूजी जीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीच्या महाराष्ट्र प्रदेशचे सेक्रेटरी प्राध्यापक गोरख साठे यांनी
बाबू जगजीवन राम यांच्या सामाजिक धार्मिक व राजकीय कार्याचा लेखाजोखा 36 व्या राष्ट्रीय समर्पण दिनानिमित्त प्रस्तुतपणे केला यावेळी सुनील आण्णा पाटील यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी आसामचे अनेक प्रत आसामच्या अनेक प्रतिनिधी विविध सेवा अधिक सेवा त्यावेळेस आमचे अनेक सामाजिक शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी हजर होते सर्व श्री अनुप के तालुका कस्तुरी चिटिया स्वर्ग ज्योती चिंटिया दिघांताचे किया होल्डर इंटरनॅशनल कौन्सिलर फोर टयूमन फंडामेंटल राइटचे जनरल सेक्रेटरी संग्राम मित्र अंजना गोगई रणजीत हजारिका चिटिया छबी रवी सरकार दुर्लव चिटिया अनिल
समंता रजीता है जाने का चिटिया गीता मित्र आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सुनील अण्णा शिवाजी पाटोळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादगीचे राज्यसचिव प्राध्यापक गोरख साठे ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य संघटक काशीराम
गोविंद पैठणे बुलढाणा, सावता परिषदेचे राज्य संघटक संतोष भीमराव राजगुरू, अकलूजचे सुप्रसिद्ध डॉक्टर न्योरोलॉजीस्ट विद्युत चंद्र गोविंद दास शहा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सोमेश्वर सहकारी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरातील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे हायस्कूल आणि जुनियर कॉलेजचे
सचिव भारत खोमणे उपप्राचार्य अनिल भोसले सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची चेअरमन पुरुषोत्तम दादा जगताप सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमणे सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सोमेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मिंड सर उपप्राचार्य अनिल भोसले सर तसेच तसेच पुणे जिल्हा
आरोग्य आणि बांधकाम समितीचे माजी सभापती दत्ताबा चव्हाण महाराष्ट्र महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे
उपाध्यक्ष भैय्यासाहेब उर्फ प्रदीप अरुणराव खाटपे पुरंदर तालुक्याचे माजी आमदार अशोक भाऊ टेकावड़े जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते भारतीय बौद्ध महा सभेचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड़ काँग्रेस
पार्टीच्या राष्ट्रीय उद्योग आणि व्यापार जिल्ह्याचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजित जैन अजित जैन पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय उद्योज व व्यापार जिल्हा उपाध्यक्ष नीरा शिव तक्रार च्या सरपंच तेजश्रीताई काकडे निराशिवतक्रार चै उपसरपंच माननीय राजेश भाऊ काकडे ग्रामपंचायतचे सदस्य अनिल अण्णा चव्हाण सुनील आप्पा चव्हाण ग्रामपंचायत सदस्य विजयराव शिंदे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कांचन दादा निगडे, संतोष गवळी मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष समर्थ ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक
चेअरमन राजे चव्हाण आदी मान्यवरांनी सुनील अण्णा शिवाजी पाटोळे यांचे व्यक्तिगत फोन करून मान्यवर या सुनील शिवाजी पाटील यांच्या व्यक्तिगत अभिनंदन केले आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दिलेला राष्ट्रीय पुरस्कार मला आरतरत्न पुरस्कार पेक्षा सर्वश्रेष्ठ वाटतो आणि आज खऱ्या अर्थाने जीवनाची सार्थकता सफल झाली असं राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुनील पाटोळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसीचे निरा शहराचे अध्यक्ष आणि भारतीय कर्मचारी मजदूर युनियनच्या  पुरंदर तालुका अध्यक्ष व नीरा येथील अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील अण्णा शिवाजीराव पाटोळे यांनी आपले मत प्रतिपादन केले खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटित व्हा संघर्ष करा या
तत्व त्रयीप्रमाणे आपण आपले उर्वरित आयुष्य अधिक सफल करून आपल्या जीवनाला एक ऊर्जा प्राप्त झाले असल्याचे मत सुनील अण्णा पाटोळे यांनी प्रतिपादन केले.

No comments:

Post a Comment