भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने बारामतीमध्ये वृक्षरोपन कार्यक्रम संपन्न..
बारामती: भारतीय युवा पँथर संघटना महाराष्ट्र राज्य आणि बारामती नगर परिषद माझी वसुंधरा आभियान यांचे संयुक्त विद्यमाने कृषी देवता नगर बारामती येथे वृक्षारोपण कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाला मा.महेश रोकडे मुख्याधिकारी बारामती नगर परिषद, ॲड अमोल सोनवणे, ॲड स्वरूप सोनवणे,रोहित बनकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग,योगेश महाडिक संस्थापक जिवनज्योत बहुउद्देशीयसेवा संस्था,प्रणित काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे,विराज भोसले उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य,गणेश थोरात सरचिटणीस महाराष्ट्र राज्य,बाबासाहेब जावळे संघटक महारष्ट्र राज्य,शुभम गायकवाड अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र,राहुल सोनवणे पुणे जिल्हा अध्यक्ष,गणेश फरांदे बारामती तालुका अध्यक्ष,मधुकर बनसोडे बारामती तालुका कार्याध्यक्ष,अमर काकडे बारामती तालुका सहकार्याध्यक्ष, दयानंद रासकर सदस्य बारामती तालुका आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment