बारामती मध्ये महिलांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित.. बारामती:-साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बारामती मध्ये प्रथमच महिलांच्या वतीने जयंती साजरी होत आहे या जयंतीनिमित्त मा.सौ. क्रांति ताई सोमवंशी, (मा.जिल्हा अध्यक्ष भाजप).सौ. श्रेया ताई राहाटकर (महिला संघटक भाजपा लोणावळा)यांची प्रमुख पाहुणे उपस्थिती असणार आहे तर प्रमुख उपस्थिती- अविनाशजी मोटे
पांडुरंग कचरे, सतीश फाळके, अभि काका देवकाते, गोविंद देवकाते, शहाजी कदम, सचिन साबळे, संतोष जाधव, ज्ञानेश्वर माने,सुधाकर पांढरे, वैष्णव मोरे, अजित मासाळ, विक्रम पंत थोरात ,प्रमोद साबळे, संदीप केसकर, महेश नेटके, ओंकार साठे हे उपस्थित असणार आहे तर या कार्यक्रमाचे आयोजन सुनीता झेंडे, पिंकी ताई मोरे, सारिका लोंढे, स्वाती कुलकर्णी, पुनम घाडगे व इतर महिलांनी केले आहे.
No comments:
Post a Comment