75 वा आजादी का अमृत महोत्सव निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, August 21, 2022

75 वा आजादी का अमृत महोत्सव निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन..

 75 वा आजादी का अमृत महोत्सव निमित्त    रक्तदान शिबीराचे आयोजन..                                        बारामती:- नवनिर्माण युवा फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने, 75 वा आजादी का अमृत महोत्सव या निम्मत्त महाकाळेश्वर मंदीर जळोची ता.बारामती या ठिकाणी भव्य अशा रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते, या मधे या दोन्ही संस्था बारामती आणी इतर परिसरात अशा समाज उपयोगी कार्यक्रम घेत आसतात इथून पुढे देखील आसेच समाज उपयोगी काम करतील आसे आश्वासन नवनिर्माण युवा फाऊंडेशन अध्यक्ष अँड.अमोल गुलाबराव सातकर यांनी दिले,नवनिर्माण यांच्या वतिने पहिल्यांदाच रक्तदान शिबीर आयोजीत केले होते या वेळेस एकुन 75 लोकांनी रक्तदान शीबीर केले, या वेळेस रोटरी चे अध्यक्ष अजय दरेकर यांनी देखील मणोगत व्यक्त केले, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डाॅ विश्वनाथ नरूटे, दिपक मलगुंडे, किशोर मासाळ,प्रताप पागळे,शैलेश बगाडे, डाॅ.राजेंद्र चोपडे,बापुराव सोलनकर,मनोज बालगुडे, भीवा मलगुंडे, धनंजय जमदाडे ,माणीक मलगुंडे दादा देवकते आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात मोलाचे योगदान डाॅ.नवनाथ मलगुंडे, निखील दांगडे, किशोर सातकर, रमेश मासाळ,आनिल गायकवाड व रोटरी क्लब चे हणुमंतराव पाटील,रविकिरण खारतोडे आदी उपस्थित होते...

No comments:

Post a Comment