राज प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2022 ची दहीहंडी जय भवानी दही हंडी संघाने फोडली.. बारामती:-राज प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2022 आयोजक अँड विनोद हनुमंत जावळे अध्यक्ष पुणे जिल्हा मनसे पंचायत समिती चौक भिगवण रोड बारामती,यांची दहीहंडी जय भवानी दही हंडी संघ गुणवडी यांनी 5 थराचा मनोरा रचत हंडी फोडली त्याना बक्षीस रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात अली यावेळी विशेष आकर्षण मन झालं बाजींद आणि लागीर झालं जी फेम सिने अभिनेत्री मिस कल्याणी सोनने उपस्तित होत्या त्यांनी गाण्यावरती ताल धरत गोविंदांचा उत्साह वाढवला यावेळी प्रमुख उपस्तिती मा गणेश इंगळे उप विभागीय पोलीस अधिकारी बारामती ,संभाजी नाना होळकर तालुका अध्यक्ष ,सचिन शेठ सातव अध्यक्ष बा सह बँक ,नवनाथ बल्लाळ नगर सेवक बा न प ,राजेंद्र आबा बनकर मा उप नगर अध्यक्ष बा न प ,सुभाष आप्पा ढोले जिल्हा उप अध्यक्ष रा कॉं ,विशेष उपस्तिती डॉ मिनू भोसले पुणे मानस उपचार तज्ञ ,अभिनेत्री स्मिता मधुकर ,डॉ सौरभ मुथा बालरोग तज्ञ डॉ साकेत जगदाळे दंत रोग तज्ञ् ,अभि काका देवकाते भाजपा जिल्हा संघटक भ वि ,सतिश फाळके भाजपा शहर अध्यक्ष ,राहुल शिंदे युवा सेना जिल्हा अध्यक्ष, धनंजय शिंदे ड्रीम सिटी बारामती ,अँड विशाल बर्गे अँड नितीन भामे ,राजेश कांबळे ,संभाजी माने संतोषअण्णा सातव उद्योजक ,निलेश पलंगे ,गोविंद देवकाते ,रोहन गायकवाड, इत्यादी मान्यवर उपस्तित होते दही हंडीचे आयोजन अँड विनोद जावळे यांनी केले होते अध्यक्ष मयूर जाधव उप अध्यक्ष चंद्रकांत भोसले संग्राम चांदगुडे ,निलेश कदम ,सुहास जावळे ,ऋषिकेश पवार ,बाबा सोनवणे
Post Top Ad
Sunday, August 21, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
राज प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2022 ची दहीहंडी जय भवानी दही हंडी संघाने फोडली..
राज प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2022 ची दहीहंडी जय भवानी दही हंडी संघाने फोडली..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment