अरे बापरे..विद्यार्थिनीवर ६४ वर्षीय ट्युशनच्या शिक्षकाचा बलात्कार..
मुंबई:- सद्या ट्युशनचे प्रस्थ जरा जास्तच वाढलंय, भरमसाठ फी घेऊन हे ट्युशन चालविले जाते, याला विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी देखील ऍडमिशन घेत आहे, शिक्षणासाठी या ठिकाणी ट्युशन ला पाठविणे किती धोकादायक झाले आहे हे अनेक घडलेल्या घटनेवरून दिसत आहे, अशीच एक घटना घडली १९ वर्षीय विद्यार्थिनीवर ६४ वर्षीय ट्युशनच्या शिक्षकाने बलात्कार केला. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंधेरी परिसरात अतिशय लज्जास्पद घटना घडली आहे. ट्युशनला जाणाऱ्या विद्यार्थिनीवर ६४ वर्षीय
शिक्षकाने वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी शिक्षकावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
No comments:
Post a Comment