राजकीय भूकंप..काँग्रेसचा बडा नेत्यांसह अनेकजण जाणार शिंदे फडणवीस
सरकारमध्ये?
मुंबई :-महाराष्ट्रात काँग्रेस फुटीच्या मार्गावर असल्याचे कळतंय, राजकारणामध्ये आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा बडा नेता आणि माजी मंत्रीसह आमदार शिंदे फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चांणा उधाण आलं आहे. काँग्रेसचा ज्येष्ठ नेता कोण?, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं असून काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
भाजप 2024 ची लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आतापासूनच जुळवाजुळव करू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
No comments:
Post a Comment