दिल्ली येथे बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीच्या वतीने दिला जाणारा महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्काराने प्रवीणराव दत्तात्रय गालींदे सन्मानित.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 16, 2022

दिल्ली येथे बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीच्या वतीने दिला जाणारा महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्काराने प्रवीणराव दत्तात्रय गालींदे सन्मानित..

दिल्ली येथे बाबू जगजीवन राम कला संस्कृती  तथा साहित्य अकादमीच्या वतीने दिला जाणारा महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्काराने प्रवीणराव  दत्तात्रय गालींदे सन्मानित.. नवीदिल्ली(प्रतिनिधी):-अखिल भारतीय खाटीक समाज सघंटनेचे राष्ट्रीय महासचिव प्रवीणराव  दत्तात्रय गालींदे यांना दिल्ली येथे बाबू
जगजीवन राम कला संस्कृती  तथा साहित्य अकादमीच्या वतीने दिला जाणारा महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्तेप्रदान करण्यात आला. यावेळी बाबूजगजीवन
राम कला संस्कृती साहित्य अकादमीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नफेसिंह  खोबा दिल्ली, लोकसभेच्या माजी सभापती श्रीमती 
मीराकुमार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय प्रवक्तेअंशुल अविजित  दिल्ली सरकारचे
समाज कल्याणमंत्री राजकुमार आनंद,   भारत नेपाळ दलित मैत्री संघाचे संस्थापक  अध्यक्ष ओम प्रकाश विश्वकर्मा नेपाळ नेपाळ सरकारचे माजी मंत्री  खडकबहादरू बशियार,  बाबू जगजीवन कला संस्कृती तथा साहित्य अकादमीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष   प्रथमेश विकास आबनावे,सचिव प्रा. गोरख साठे बारामती आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवीण राव दत्तात्रय गालींदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याची माहिती बाबूजगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा. गोरख साठे यांनी वार्तालाप करतानाही माहिती दिली  दरवर्षी डिसेंबर  महिन्यात बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीच्या वतीने देशाचे माजी उपपतंप्रधान बाबूजगजीवन  राम यांच्या   राजकीय आठवणींचा उजाळा म्हणून या ऐतिहासिक विजय दिन जातो 1971मध्ये
भारत पाकि स्तान युद्धाच्या  वेळी मा. संरक्षणमंत्री असताना जे कार्य केले होतेत्याची आठवण म्हणनू दरवर्षी विजय दिनाचा कार्यक्रमआयोजित केला जातो .यावेळी भारत पाकि स्तानच्या युद्धामध्ये 85000हजार  पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय लष्कराच्या समोर शस्त्राअस्त्रासह आत्मसमर्पण केले होते .तो दिवस 16 डिसेंबर 1971  होता. आणि त्या दिवसाची आठवण म्हणनू बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय विजय दिवस साजरा केला जातो. आणि बाबूजगजीवन राम यांच्या महान राष्ट्र कार्याला या निमित्ताने उजाळा दिला जातो असे मत प्रा.गोरख साठे सचिव बाजकसंसाअ महाराष्ट्र प्रदेश यांनी व्यक्त केले आहे  दिल्ली  येथे  कार्यक्रमाचे आयोजन बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष
डॉ..नफेसिंह खोबा दिल्ली  यांनी  केली होते.यावेळी देशातील 30 विशेष सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाकर्मीना
 यावेळी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी बारामती येथील अखिल भारतीय खाटीक समाज सघंटनेचे केंद्रीय महासचिव प्रवीणराव दत्तात्रय गालींदे यांनाही यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रवीण राव दत्तात्रय गालींदे यांचे सामाजिक आणि शैक्षणिक आणि खाटीक समाज
सघंटनेच्या माध्यमातनू त्यांनी विकास कामे समाज उपयोगी पर्यावरण मुलूक अशा प्रकारची कार्य केल्यामळु तसेच समाजातील उपेक्षित दीनदबुळ्या गरीब व्यक्तींच्या करीता ते सतत कष्ट करत असल्या मुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष नफेसिंह खोबा यांनी दिली आहे .प्रवीणराव
गालींदे यांना महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आल्या असल्यामुळे  लोकनेते शरदचद्रंजी पवार साहेब यांनी प्रवीण राव गालींदे व कुटुंबियाचे यांचे विशेष अभिनदंन केले आहे.
यावेळी अॅड पार्थ प्रवीण गालिंदे,गणेश दत्तात्रेय गालिंदे बारामती कुटुंबिय या प्रसंगी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment