कॉग्रेसचा भव्य ओबीसी मेळावा येत्या पाच जानेवारीला बारामती मध्ये होणार - रोहित बनकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग.
बारामती:- नुकताच बारामती येथे काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली यावेळी 5 जानेवारी 2023 रोजी भव्य ओबीसी मेळावा घेण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्युरिटी नंदकुमार कुंभार तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर ,आकाश मोरे महाराष्ट्र सचिव, बारामती शहर अध्यक्ष अशोक इंगोले, बारामती तालुका अध्यक्ष राजाभाऊ निंबाळकर, पुणे जिल्हा अध्यक्ष राजेभाऊ बरकडे, ओबीसी विभाग सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ रुपनवर, ओबीसी विभाग धनंजय कुलकर्णी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष स्वयंरोजगार एडवोकेट इन्कलाब शेख, डॉक्टर विजय भिसे माजी अध्यक्ष, अनुसूचित जाती जमाती सुरज भोसले पुणे जिल्हा युवक सुहास पाटील, इस्लामपूर शहराध्यक्ष अल्पसंख्याक अध्यक्ष इस्लामपूर, बारामती तालुका बाळासाहेब देवकाते व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी मेळाव्या संदर्भात नियोजन करण्यात आले हा मेळावा बारामती मध्ये होणार असून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न होईल अशी माहिती बारामती काँग्रेस शहराध्यक्ष यांनी दिली या कार्यक्रमाची रूपरेषा ओबीसी विभागाचे रोहित बनकर यांच्या माध्यमातून ठरविण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment