महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना विमा,रेनकोट,छत्री वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 5, 2023

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना विमा,रेनकोट,छत्री वाटप..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना विमा,रेनकोट,छत्री वाटप..        जळगाव :- जिल्ह्यातील पाचोरा येथे रविवार दि.३ सप्टेंबर २०२३ रोजी २०२३ खानदेश विभागातील पत्रकारांना, विमा, रेनकोट छत्री वाटप आणि विविध पुरस्कारांचे वितरण मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आणि पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.यावेळी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे, कार्यकारिणी सदस्य बाबा देशमाने,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, आयोजक किशोर रायसाकडा, प्रमोद सोनवणे व मोठ्या प्रमाणात पत्रकार पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment