300 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण साहित्य,रग, ताट, वाटप.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 8, 2023

300 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण साहित्य,रग, ताट, वाटप..

300 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण साहित्य,रग, ताट, वाटप..
शिर्डी:- दि.4-10-2023  रोजी सिद्धी सृष्टी एडू फाऊंडेशन तर्फे शिर्डी.ओम श्री समर्थ सद्गुरू साईनाथ महाराज आदिवासी आश्रम शाळा  ट्रस्ट मु.पो- चांदेकसारे, ता- कोपरगाव,जि- अहमदनगर
मधिल 300 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण साहित्य,रग, ताट, वाटप करण्यात आले 
सौ. सृष्टी सुमुख पेवेकर,सौ अर्पिता कदम, यशोदा कदम, उत्तम कदम, तसेच मदतनीस यांच्या कार्याला धन्यवाद करण्यात आले,अध्यक्ष- श्री. संगीता संजय रोहमारे,सचिव- श्री. आकाश संजय रोहमारे.यांच्या सह अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा चांदेकसारे.१. होन डी. जी(प्राथमिक मुख्याध्यापक),२. श्री. पावडे पी. बी(माध्यमिक मुख्याध्यापक),३. श्री. मखिजा एस. ह,४. श्री. अहिरे एस. का,५. श्री. गायकवाड एस. ना,६. श्री. खरात प. रा,७. श्री. आचारी प. क. आणि 300 विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment