हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त हुसेन भाई शेख ,अल्ताफ शेख फ्रेंड्स सर्कल यांच्याकडून केक वाटप व खाऊ वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन...
बारामती:-हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त हुसेन भाई शेख ,अल्ताफ शेख फ्रेंड्स सर्कल यांच्याकडून केक वाटप व खाऊ वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बारामती शहर पोलीस निरीक्षक तायडे साहेब तसेच भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय युवा पॅंथर संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख शुभम गायकवाड, बारामती शहर कार्याध्यक्ष नितीन दादा गायकवाड, बारामती शहर संघटक समीर खान उपस्थित होते तसेच यावेळी उपस्थितांतर्फे मिरवणुकीमध्ये केक व खाऊ वाटप देखील केले. त्याबद्दल हुसेन भाई शेख ,अल्ताफ शेख फ्रेंड्स सर्कल यांचे आभार.येत्या काळात आपण असेच समाज उपयोगी कार्यक्रम घ्या अशी सदिच्छा देण्यात आला,या कार्यक्रमात सर्व मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते हुसेनभाई शेख, आल्ताफभाई शेख,विजयभाऊ अहिवळे,आजरभाई आत्तार, आशरफभाई सय्यद,आमिरभाई आत्तार, नदीमभाई शेख,आसिमभाई शेख,जुबेरभाई पिरजादे,शारूख पठाण, इकबालभाई शेख,आशादभाई शेख, अमनभाई शेख, मोसिनभाई शेख, रूशिकेशभाऊ मोरे,सागरभाऊ पाटोळे,दानिश भाई शेख सह अनेकजण मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment