जिल्हास्तरीय (चेस इव्हेंट्स) बुद्धीबळ स्पर्धेत यश मिळविणाऱ्या बारामतीतील विद्यार्थ्यांनीचे विभागीयस्तरीय स्पर्धेसाठी निवड.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 3, 2023

जिल्हास्तरीय (चेस इव्हेंट्स) बुद्धीबळ स्पर्धेत यश मिळविणाऱ्या बारामतीतील विद्यार्थ्यांनीचे विभागीयस्तरीय स्पर्धेसाठी निवड..

जिल्हास्तरीय (चेस इव्हेंट्स) बुद्धीबळ स्पर्धेत यश मिळविणाऱ्या बारामतीतील विद्यार्थ्यांनीचे विभागीयस्तरीय स्पर्धेसाठी निवड.. 
बारामती:- विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल राक्षेवाडी चाकण येथे झालेल्या 
जिल्हास्तरीय (चेस इव्हेंट्स) बुद्धीबळ स्पर्धेत  बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या 19 वर्षे मुलीच्या वयोगटात कुमारी उत्कर्षा ज्ञानेश्वर मंडले  12वी याने प्रथम  क्रमांक पटकावलेला आहे या विद्यार्थिनीचे  "विभागीयस्तरीय स्पर्धेसाठी निवड!" झालेली आहे विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचेही हार्दिक अभिनंदन करण्यात आले तर विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल राक्षेवाडी चाकण येथे  झालेल्या जिल्हास्तरीय (चेस इव्हेंट्स) बुद्धीबळ स्पर्धेत  RANT महाविद्यालय बारामतीतील 17 वर्षे मुलींच्या वयोगटात कु समीक्षा मंडले  (इ.10 वी) हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे या विद्यार्थिनीचे "विभागीयस्तरीय स्पर्धेसाठी निवड!" झालेली आहे या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचेही हार्दिक अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment