गावडे पाटील व वाघमोडे यांचा सत्कार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 7, 2023

गावडे पाटील व वाघमोडे यांचा सत्कार..

गावडे पाटील व वाघमोडे यांचा सत्कार..
बारामती:- गुणवडी ग्रामपंचायत मध्ये सदस्य पदी निवडून आलेले विशाल गावडे पाटील व  विजय वाघमोडे यांना ऑलिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्याबद्दल समाजभूषण पुरस्कार 2023 मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना राष्ट्रीय समाज पक्ष पुणे जिल्हा प्रवक्ते ऍड दिलीप धायगुडे पाटील, अनिल गावडे पाटील, सुरेश देवकाते पाटील, शहाजी भगत साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment