बारामतीत नक्की चाललंय काय.. फसवणूक व विनयभंग तसेच जातीवाचक व सावकारी,पोस्को यासारखे गुन्हे दाखल.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, May 17, 2024

बारामतीत नक्की चाललंय काय.. फसवणूक व विनयभंग तसेच जातीवाचक व सावकारी,पोस्को यासारखे गुन्हे दाखल..

बारामतीत नक्की चाललंय काय.. फसवणूक व विनयभंग तसेच जातीवाचक व सावकारी,पोस्को यासारखे गुन्हे दाखल..
बारामती:-बारामतीत फसवणूक व विनयभंग तसेच जातीवाचक बोलल्याने बारामती शहर पोलीस स्टेशन गु. रजि.न.361/2024 भादवि कलम 420,406,354,3544,504,506,34 सह पोस्को 8, 12  सावकारी का क 39,45
 अजा. ज. का क3 (1) (r) (s), 3(1) (W) (i) (ii), 6 प्रमाणे फिर्यादी-निर्भया ****यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला असून मिळालेल्या माहितीनुसार 1) निलेश सुनिल बो-हाडे 2) मंगेश सुनिल बो-हाडे 3) अभिजित बो-हाडे 4) पत्नी जागृती निलेश बो-हाडे सर्व रा. जानकी अपार्टमेन्ट पहीला मजला श्रीरामनगर, भिगवणरोड, बेकरी मागे बारामती ता. बारामती जि. पुणे  दि. 10/05/2024 रोजी सायंकाळी 07/00 वा. चे सुमारास रा. मौजे बारामती जानकी अपार्टमेन्ट पहीला मजला श्रीरामनगर, भिगवण रोड, बेकरी मागे बारामती दि. 10/05/2024 रोजी सायंकाळी 07/00 वा. चे सुमारास रा. मौजे बारामती जानकी अपार्टमेन्ट पहीला मजला श्रीरामनगर, भिगवण रोड, बेकरी मागे ता. बारामती जि. पुणे येथे  नामे  1) निलेश सुनिल बो-हाडे 2) मंगेश सुनिल बो-हाडे 3) अभिजित बो-हाडे 4) पत्नी जागृती निलेश बो-हाडे सर्व रा. जानकी अपार्टमेन्ट पहीला मजला श्रीरामनगर, भिगवणरोड, बेकरी मागे बारामती ता. बारामती जि.पुणे यांनी मी घरभाडे मागण्यासाठी घरी गेले असता निलेश बो- हाडे मला म्हणाला कसले घर भाडे मागते असे म्हणाला त्यावेळी मंगेश बो-हाडे हा मला म्हणाला की, तु घरामध्ये ये तुला देतो घर भाडे असे म्हणाला व अभिजित बो-हाडे हा माझे जवळ येवुन माझे उजवे हाताला पकडुन माझे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून मला आतमध्ये घरात ओढुन तुला घर भाडे देतो असे म्हणुन मला घरात ओढु लागला त्यावेळी निलेश बो-हाडे, मंगेश बो-हाडे, अभिजित बो-हाडे व जागृती निलेश बो-हाडे यांनी "मी हिंदु ****या जातीची आहे हे माहीत असताना सुद्धा" या **---**ना एकदा भाडे देतो असे म्हणालो तर ते लगेच मागेच लागतात असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ करून निलेश बो- हाडे यांने माझे पाठीमागील बाजुस सिटवर हात फिरवुन व मंगेश बो-हाडे यांनी गळ्यात हात टाकुन माझे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे तसेच मी त्यांच्या तावडीतुन सुटुन खाली पळत आईकडे जावुन आईला घडला प्रकार सांगितला असता आई *** हि त्या सर्वांना विचारण्यासाठी त्याच्या घरी गेली त्यावेळी त्यांनी आईला तु कोणाला काही सांगितले तर तुझे तारण ठेवलेले सोने व व सोन्याचे पैसे देणार नाही असे म्हणुन माझे आईचे नावे असलेले 1200000/- रूपये किंमतीचे 30 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेवुन फसवणुक केली आहे. म्हणुन माझी त्यांच्या विरुध्द कायदेशिर फिर्याद आहे त्यावरून पोसई ए जे जगदाळे यांनी दाखल करून घेतली,अधिक तपास श्री राठोड  उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती करीत आहे.

No comments:

Post a Comment