पोलीस बॉईज असोसिएशन बारामती शहरा मध्ये उत्कृष्ट कर्तव्यनिष्ठ पोलीस व पोलीस अधिकारी यांचा सन्मान..
बारामती:- मंगळवार दिनांक १७/९/२०२४ रोजी पोलीस बॉईज असोसिएशन बारामती शहरा मध्ये उत्कृष्ट कर्तव्यनिष्ठ पोलीस व पोलीस अधिकारी यांचा सन्मान सोहळा मोठे उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळेस उपस्थित असलेले पोलीस बॉईज असोसिएशनचे श्री संजय (नाना) दराडे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस अँड मेघराज नालंदे, विधी सल्लागार अँड ओंकार इंगुले, विधी सल्लागार पत्रकार माधव झगडे, श्री शितल शहा बारामती शहराध्यक्ष विनीत किर्वे, कोषाध्यक्ष अमोल बिनवडे, चिटणीस शैलेश सोनवणे, कार्याध्यक्ष सचिन कांबळे, शाखाध्यक्ष कल्याण मोहिते, सहकार्य अध्यक्ष बाळासाहेब डोळस, प्रतीक झगडे, सचिव राहुल रासकर, सदस्य पंकज पवार, सदस्य हिना अत्तार, बारामती शहर महिला आघाडीचे अध्यक्ष नंदनी गुंदेचा, बारामती शहर उपाध्यक्ष श्वेता डोंगरे, सचिव दिव्या आढाव, सहसचिव अपूर्वा आढाव, कोमल शिरसाट व बारामती शहरातील मित्रपरिवार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment