श्रीमंत बाबुजी नाईक गणेश मंडळाने केले रक्तदान शिबीराचे आयोजन..
बारामती:- श्रीमंत बाबुजी नाईक गणेश मंडळाने रक्तदान शिबीर आयोजीत केले होते या शिबिरात ज्या रक्तदात्यानी येऊन रक्तदान केले त्या बद्दल विकास खोत यांनी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त केले, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया अश्या घोषणा देऊन परिसरातील वातावरण प्रसन्न मय केले.यावेळी विकास खोत, राजेश दाते, ज्ञानेश्वर गायकवाड, पप्पू वंजारी, शफीक मुजावर, भावीन गुजर व श्रीमंत बाबुजी नाईक गणेश मंडळाचे सर्व सभासद व भाविक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment