श्री कन्हैय्या मित्र मंडळ कसबा बाप्पाची आरती खा.सुप्रियाताई सुळे याच्या हस्ते संपन्न..
बारामती:- श्री कन्हैय्या मित्र मंडळ कसबा बारामती बाप्पाची आरती मा.खा.सुप्रियाताई सुळे याच्या हस्ते करण्यात आली, यावेळी अध्यक्ष अमित( बापु)आगम,तुषार देवकर ,गणेशशेठ गायकवाड, संतोष( दादा) म्हेत्रे ,दिनेशशेठ गायकवाड राजु मुलाणी,संतोष नेवसे रोहीत जगताप,उमेश बनकर,राजु काळे व मंडळ सर्व कार्यकर्त उपस्थित होते.
No comments:
Post a Comment