भाजपच्या वतीने पुणे जिल्हा दक्षिण निवडणूक प्रमुख म्हणून अविनाश( दादा) मोटे यांची निवड..
बारामती:-बारामतीमधील भारतीय जनता पार्टीचे अविनाश मोटे यांच्या कार्याची व सदस्य नोंदणी अभियानातील कामाची व नुकताच झालेल्या महायुती चे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सक्रिय सहभाग घेवून काम केल्याबद्दल पक्ष श्रेष्ठींनी त्यांची पुणे जिल्हा दक्षिण निवडणूक प्रमुख म्हणून अविनाश( दादा) मोटे यांची निवड केली लवकरच कारखाना व नगरपालिका निवडणूका लागण्याची शक्यता असल्याने त्याची पूर्व तयारी करण्यासाठी पक्षाचे काम वाढविण्यासाठी ही निवड योग्य असल्याचे बोललं जात आहे ही निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment