युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ख्रिस्ती युवक संघटना व जयकुमार काळे मित्रपरिवार यांच्यातर्फे स्तुत्य उपक्रम... - vadgrasta

Breaking

  

Post Top Ad

Tuesday, April 22, 2025

युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ख्रिस्ती युवक संघटना व जयकुमार काळे मित्रपरिवार यांच्यातर्फे स्तुत्य उपक्रम...

युवा नेते युगेंद्रदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ख्रिस्ती युवक संघटना व जयकुमार काळे मित्रपरिवार यांच्यातर्फे स्तुत्य उपक्रम...
बारामती:- युवा नेते आदरणीय युगेंद्रदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ख्रिस्ती युवक संघटना व जयकुमार काळे मित्रपरिवार यांच्यातर्फे स्तुत्य उपक्रम राबवण्यात आले, दिनांक 23/4/2025 रोजी सकाळी साडेनऊ वाजता चर्च ऑफ  ख्राईस्ट बारामती या ठिकाणी युगेंद्र दादांच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्याचप्रमाणे नगरपालिकेची शाळा नंबर 8 या ठिकाणी मुलांना खाऊ व फळे वाटप करण्यात आला.
  याप्रसंगी सुभाष आप्पा ढोले, संध्याताई बोबडे, सुरज शेठ सातव, आरती ताई शेंडगे, पास्टर अब्राहम श्रीवास्तव, असलम बापू तांबोळी, चारुदत्त  काळे, नितीन दादा तावरे, पोपटराव हिंगणे , दाविद सूडगे,विवेक साळवी,शशिकांत अमोलिक,शशिकांत वागळे , विलास गायकवाड राणीताई नवले, स्मिताताई साबळे , स्वप्निल राठोड,प्रमोद गायकवाड व सर्व शिक्षक वृंद व पक्षाचे सर्व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment