"आधार जीवनाचा" या पुस्तकाचे खा.सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते प्रकाशन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, June 23, 2025

"आधार जीवनाचा" या पुस्तकाचे खा.सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते प्रकाशन..

"आधार जीवनाचा" या पुस्तकाचे खा.सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते  प्रकाशन..
बारामती:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन श्री राजकुमार माने यांच्या "आधार जीवनाचा" या पुस्तकाचे प्रकाशन जयंती उत्सव कमीटीचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते पाटील (नाना)मा.
अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद यांच्या पुढाकाराने  खासदार सौ.सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्या शुभहस्ते पार पडले.दि. 20/1/2024 रोजी पार पडले.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करून श्री राजकुमार माने यांनी "आधार जीवनाचा" हे सामाजिक पुस्तक सध्याच्या दगदगीच्या काळात समाजाला स्थिरता लाभावी घराघरामध्ये शांती निट प्रस्थापीत व्हावी या
या हेतुने लिहून छापुन वाचकांच्या सेवा सेवेसाठी
अल्पदरात उपलब्ध केले आहे तरी वाचकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा अशी प्रतिक्रिया लेखक माने दिली.

No comments:

Post a Comment