सोनवडी गावचा सुपुत्र सुरज सुग्रीव पवार इंडीयन आर्मीत सिलेक्शन.. बारामती:-बारामती तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील इंद्रजीत सुग्रीव पवार हे टी.सी.कॉलेज बारामती येथे टी वाय बी ए ला शिकत आहे, बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे येथे रहात आहे,त्यांचे सिलेक्शन इंडियन आर्मी अग्निवीर जनरल ड्युटी असून,आर्मी मधील रेजिमेंट मराठा लाईट इन्फंट्री बटालियन बेळगाव कर्नाटक येथे ट्रेनिंग साठी सिलेक्शन झाले आहे,त्यांची मेहनत फळाला आली असून ग्राउंड ची प्रॅक्टिस पुणे येथे कमांडो करियर अकॅडमी येथे केले होते, त्यांच्या या सिलेक्शन साठी गावकऱ्यांनी अभिनंदन केले.
Post Top Ad
Friday, November 28, 2025
सोनवडी गावचा सुपुत्र सुरज सुग्रीव पवार इंडीयन आर्मीत सिलेक्शन..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment