बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये 32 पॉझिटिव्ह रुग्ण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 19, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये 32 पॉझिटिव्ह रुग्ण

.बारामती दि.20:-कालचे शासकीय (19/11/20) एकूण rt-pcr नमुने 393.    एकूण पॉझिटिव्ह-07 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.     काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -08 त्यापैकी पॉझिटिव्ह -04.कालचे एकूण एंटीजन 262 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-21 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   07+04+21=32.   शहर-19 . ग्रामीण- 13.एकूण रूग्णसंख्या-4556  एकूण बरे झालेले रुग्ण- 4241 एकूण मृत्यू-- 123.

No comments:

Post a Comment