काळजी घ्या,बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय, कालच्या रिपोर्ट मध्ये 34 पॉझिटिव्ह रुग्ण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 17, 2020

काळजी घ्या,बारामतीत कोरोनाचा आकडा वाढतोय, कालच्या रिपोर्ट मध्ये 34 पॉझिटिव्ह रुग्ण

बारामती दि.18:-कालचे शासकीय (17/11/20) एकूण rt-pcr नमुने 126 एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.    काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -07 त्यापैकी पॉझिटिव्ह -05. कालचे एकूण एंटीजन 288 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-25 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   04+05+25=34.   शहर-24 . ग्रामीण- 10. एकूण रूग्णसंख्या-4501 एकूण बरे झालेले रुग्ण- 4219 एकूण मृत्यू-- 122.

No comments:

Post a Comment