बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेल्या अहवालात पहा कुठे कुठे आढळले पॉझिटिव्ह रुग्ण. .. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, November 24, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेल्या अहवालात पहा कुठे कुठे आढळले पॉझिटिव्ह रुग्ण. ..

बारामतीत कालच्या रिपोर्ट मधील आज आलेल्या अहवालात पहा कुठे कुठे आढळले पॉझिटिव्ह रुग्ण. ..                                                बारामती दि.25:-कालचे शासकीय (24/11/20) एकूण rt-pcr नमुने 357.    एकूण पॉझिटिव्ह-16 . प्रतीक्षेत 59.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -05.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -18 त्यापैकी पॉझिटिव्ह -11. कालचे एकूण एंटीजन 146 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-19 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   16+11+19=46.   शहर-30 . ग्रामीण- 16.   एकूण रूग्णसंख्या-4750  एकूण बरे झालेले रुग्ण- 4362 एकूण मृत्यू-- 124.बारामतीत काल झालेल्या विविध तपासण्यांमध्ये देखील बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 46 
 झाली आहे.बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये *मोतीबाग येथील 65 वर्षीय पुरुष, अवचट इस्टेट येथील 80 वर्षीय पुरुष, कसबा येथील वीस वर्षीय पुरुष, तांदूळवाडी
येथील 56 वर्षीय पुरुष, संघवीनगर येथील 37
वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष,
कनहावागज येथील 23 वर्षीय पुरुष, बारामती
शहरातील 61 वर्षीय महिला, मुरूम येथील 38
वर्षीय महिला, सहयोग सोसायटी येथील 56 वर्षीय पुरुष, सोमेश्वरनगर येथील 22 वर्षीय पुरुष,जळोची येथील 65 वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील 63 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.बारामतीत काल झालेल्या *शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जळोची येथील 29 वर्षीय पुरुष, सोमेश्वर नगर येथील 45 वर्षीय पुरुष, गोजुबावी येथील 19 वर्षीय महिला,
47 वर्षीय पुरुष, मेडद येथील 25 वर्षीय पुरुष, नगर येथील 42 वर्षीय पुरुष, गुणवडी येथील 59 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.बारामतीतील *मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सोनाई हाइट्स अभिमन्यू कॉर्नर एमआयडीसी येथील 41 वर्षीय महिला, कोंडाई अपार्टमेंट येथील 37 वर्षीय महिला, अशोकनगर येथील 43 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.*गिरिजा लॅबोरेटरी येथे आढळलेल्या कोरोनाग्रस्त मध्ये मळद येथील 31 वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आला आहे. बारामतीतील *पवार लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅट तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये अर्बन व्हिलेज सोसायटी फलटण रोड येथील 38 वर्षीय
पुरुष, सस्तेवाडी पाटील वाडा होळ येथील 71 वर्षीय पुरुष, सावंतवाडी येथील 37 वर्षीय महिला,एमआयडीसी येथील 27 वर्षीय महिला, आपले घर सोसायटी तांदूळवाडी येथील 29 वर्षीय पुरुष या रुग्णांचा समावेश असल्याची माहिती मिळाली.

No comments:

Post a Comment