बारामतीत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा चाळीशी च्या घरात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, November 26, 2020

बारामतीत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा चाळीशी च्या घरात..

बारामती दि.27:-कालचे शासकीय (26/11/20) एकूण rt-pcr नमुने 411. एकूण पॉझिटिव्ह-09 . प्रतीक्षेत 178.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01.  काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -26 त्यापैकी पॉझिटिव्ह -12. कालचे एकूण एंटीजन 88 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-20 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   09+12+20=41.   शहर-23 . ग्रामीण- 18.एकूण रूग्णसंख्या-4836  एकूण बरे झालेले रुग्ण- 4418 एकूण मृत्यू-- 125.

No comments:

Post a Comment