ऑल इंडिया सदस्य व पुणे जिल्हा संघटीत सचिवपदी अमीर हंबीर शेख यांची नियुक्ती.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 4, 2020

ऑल इंडिया सदस्य व पुणे जिल्हा संघटीत सचिवपदी अमीर हंबीर शेख यांची नियुक्ती..

ऑल इंडिया सदस्य व पुणे जिल्हा संघटीत सचिवपदी  अमीर हंबीर शेख यांची नियुक्ती..    बारामती:-सत्त्याचा प्रहार जागतिक असंघटीत कामगार (कॉमन) श्रमीक संघ धर्मनिरंपेक्ष सामाजिक संघ आहे. या संघा मार्फत सर्व समाज्यातील अत्याचारग्रस्त व सर्व पिडीत व्यक्तीना मदत करणे या व पुनर्वसन करणे या व्याप्त हेतूने संघाची निर्मीती करण्यात आली
आहे. संघाची देह धोरणे उद्दीष्टे ही भारतीय राज्य घटनेच्या चौकटीत अखंडीत असून व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वसन देणारी बंधुता प्रवार्धित करण्याचा संकल्पपुर्वक निर्धार करण्याच्या उदांत हे तूने संघाची कार्य प्रनाली आहे. समाज्यातील अन्याय ग्रस्त, पिडीत शोषित उपेक्षित लोकांना न्यायमिळवून मुख्यधारेत आणण्याची भुमिका दखल पात्र असून त्या अनुशंगाने सत्त्याचा प्रहार जागतिक असंघटीत कामगार (कॉमन) श्रमीक संघ च्या कार्यकारणीत विचारविनिमय घेऊन दिनांक ०२/१२/२०२० पासून दि. ०२/१२/२०२२ पर्यंत या ऑल इंडिया सदस्य व पुणे जिल्हा संघटीत सचिव पदावर नियुक्ती केलेले आहे. सत्त्याचा प्रहार जागतिक
असंघटीत कामगार (कॉमन) श्रमीक संघच्या माध्यमातून आपण गाव ,शहर, तालुक्यातील जाऊन संघाची ध्येय धोरणे. उद्दीष्टे लोकमाणसात प्रचार प्रसार करून संघाच्या शाखा
विस्थार करण्यासाठी महत्वाची जबाबदारी पार पाडताना हया अपेक्षा! तसेच नियुक्त पदाचा संघाच्या देह धोरणे व उद्दीष्टे याला तडाजाऊ नये गैरवापर करू नये त्यास सत्त्याचा संघ वैयक्तिक व सामुहीक जबाबदार राहणार नाही. आपण आपले समाजिक काम अतिशय निष्ठेने कराल अशीच अपेक्षा आपल्या भावी कार्यास अखंड
शुभेच्छा देऊन संस्थापक अध्यक्ष श्री. भालचंद्र सर्जेराव महाडिक सचिव श्री. असलम हुसेन शेख यांनी ही निवड केली असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment