बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये आज आलेल्या अहवालात इतके पॉझिटिव्ह रुग्ण.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 2, 2020

बारामतीत कालच्या रिपोर्ट मध्ये आज आलेल्या अहवालात इतके पॉझिटिव्ह रुग्ण..

बारामती दि.3:- कालचे शासकीय (02/12/20) एकूण rt-pcr नमुने 247.एकूण पॉझिटिव्ह-22 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -08. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -21 त्यापैकी पॉझिटिव्ह -07.कालचे एकूण एंटीजन 83 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-12 .काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   22+07+12=41.   शहर-27 . ग्रामीण- 14. एकूण रूग्णसंख्या-5098 एकूण बरे झालेले रुग्ण- 4566 एकूण मृत्यू-- 130.

No comments:

Post a Comment