बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिलासादायक.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 6, 2020

बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिलासादायक..

बारामती दि.7:-कालचे शासकीय (06/12/20) एकूण rt-pcr नमुने 03. एकूण पॉझिटिव्ह-02 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -33 त्यापैकी पॉझिटिव्ह -07. कालचे एकूण एंटीजन 08. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-04.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   02+07+04=13.   शहर-08 . ग्रामीण- 05.एकूण रूग्णसंख्या-5249  एकूण बरे झालेले रुग्ण- 4678 एकूण मृत्यू-- 131.

No comments:

Post a Comment