सावित्रीमाई फुले जयंती साजरी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 3, 2021

सावित्रीमाई फुले जयंती साजरी..

सावित्रीमाई फुले जयंती साजरी..                बारामती :- दि.3 जानेवारी रोजी आई सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  बारामती येथील तांदुळवाडी इथे सावतामाळी चौक या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या वेळी सामाजिक कार्यकर्ते रोहित बनकर सह मोठ्या संख्येने फुले प्रेमी उपस्थित राहिले.

No comments:

Post a Comment