रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 26, 2021

रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा...

रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा...

पुणे:-केंद्रीय कार्यालय, नारायण पेठ पुणे -रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र प्रदेश केंद्रीय कार्यालयाच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी  पुणे शहराध्यक्ष विकास साठे, महाराष्ट्र अर्बन बँकेच्या संचालक नम्रता पवार, शहर सरचिटणीस एडवोकेट सचिन गायकवाड, पुणे शहर उपाध्यक्ष नितीन चाफळकर, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अपर्णा साठे, एडवोकेट हेमंत गार्डी, केंद्रीय कार्यालय उपसचिव गिरीश घाग प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment