बारामतीत आज कालच्या रिपोर्ट मध्ये एवढे आले कोरोना पॉझिटिव्ह अहवाल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 2, 2021

बारामतीत आज कालच्या रिपोर्ट मध्ये एवढे आले कोरोना पॉझिटिव्ह अहवाल

बारामती दि.3:- कालचे शासकीय (02//01/21) एकूण rt-pcr नमुने  101.  एकूण पॉझिटिव्ह-15 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -04. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -19 त्यापैकी पॉझिटिव्ह -04. कालचे एकूण एंटीजन 36. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-08.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   15+04+08=27.   शहर-15 . ग्रामीण- 12.  एकूण रूग्णसंख्या-5842  एकूण बरे झालेले रुग्ण- 5522 एकूण मृत्यू-- 138.

No comments:

Post a Comment