बारामतीत नक्की चाललंय काय चक्क 3 कोटींची अफरातफर ,चोरीच्या प्रमाणात होतेय वाढ. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

बारामतीत नक्की चाललंय काय चक्क 3 कोटींची अफरातफर ,चोरीच्या प्रमाणात होतेय वाढ.

बारामतीत नक्की चाललंय काय चक्क 3 कोटींची अफरातफर ,चोरीच्या प्रमाणात होतेय वाढ.                                                                                                                  बारामती:-लोकडाऊन नंतर झालेली आर्थिक परिस्थिती पाहता सध्या चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली दिसते, तर काहीशी हातमिळवणी करून जाग्यावरच विषय संपविला जातो हे नवीन नाही, परंतु असे असताना पर्यायी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न झाले का हा प्रश्न अनुत्तरीत  विविध बँकांच्या दोन मार्गावरील एटीएममध्ये भरण्यासाठी  ३ कोटी २ लाख रुपये रकमेचा
अपहार करत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी
बारामती शहर पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संदीप सुधाकर केतकर (शाखाधिकारी, सिक्युअर व्हॅल्यूडिया लिमिटेड कंपनी, रा. एरंडवणे, नयांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याप्रमाणे नितीन बापू चव्हाण, अमरसिंह ज्ञानदेव पवार, महेश शिवाजी पवार (तिघे रा. कोऱ्हाळे खुर्द, ता. बारामती),अभिषेक चंद्रकांत खरात व स्वप्निल दिनकर आगम (दोघे रा. कसबा, बारामती), विक्रम सुनील भोसले (रा. निरावागज, ता. बारामती) व राजेंद्र बारकू जोगदंड (रा. आव्वी, ता. दौंड) अशी गुन्हा दाखल
झालेल्यांची नावे आहे याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील खराडी येथील सिक्युअर व्हॅल्यू इंडिया
 लिमिटेड ही विविध बँकांच्या एटीएममध्ये रक्कम
भरण्याचे काम करते. कंपनीच्या बाTरामती शाखेने Cरक्कम भरण्यासाठी दोन मार्ग निश्चित केले आहेत .या मार्गावर वेगवेगळ्या ५6 एटीएम केंद्रावर रक्कम भरली जाते. त्यासाठी संबंधित एटीएमचे अॅडमिन कार्ड, पासवर्ड व अन्य साधने कर्मचान्यांना दिली जातात. १४ ऑक्टोबर २०२० रोजी बारामतीतील एका एटीएम केंद्रात ५० हजार रुपयांची रक्कम कअसल्याचे आढळून आल्यानंतर कंपनीने सर्व केंद्रांचे लेखापरीक्षण केले होते.लेखापरीक्षणातही काही तरी गडबड झाल्याचेकंपनीच्या लक्षात आले. त्यामुळे सखोल चौकशीउकेली असता एका मार्गावर सुमारे १ कोटी ६३ लाख तर दुसर्या माग्गावर सुमारे १ कोटी ३९ लाख अशी ३ कोटी २ लाख रुपये रक्कम कमी असल्याचे आढलून
आले. संबंधित एटीएमला खोट्या नोंदी करत कॅश बॅलन्सिंग रिपोर्टमध्ये रक्कम दाखवत आरोपींनी 6. फेब्रुवारीच्या ८ अफरातफर केल्याचे आढळले. तसेच ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरत कंपनीची आर्थिक
फसवणूक केल्याचे समोर आले असल्याचे समजले वाढती गुन्हेगारी पाहता सुरक्षितता राहिली नसल्याचे बोलले जात आहे.

No comments:

Post a Comment