आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर यांना प्रशासनातर्फे अभिवादन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर यांना प्रशासनातर्फे अभिवादन

आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर यांना प्रशासनातर्फे अभिवादन

बारामती दि.19 :-  आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.

 तहसिल कार्यालय, बारामती येथे   आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर   यांच्या प्रतिमेस संजय गांधी निराधार योजना नायब तहसिलदार महादेव भोसले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मयूर खोमणे, श्रीमती मनिषा चव्‍हाण, एस.व्ही.देष्‍टेवाड, निलेश साबळे व माहिती कार्यालयातील अमित खडतरे, भिमराव गायकवाड उपस्थित होते.

                                                0        0        0        0

No comments:

Post a Comment