बारामतीत कोरोनाचा पुन्हा 111 चाच आकडा - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, March 29, 2021

बारामतीत कोरोनाचा पुन्हा 111 चाच आकडा

बारामती:-कालचे शासकीय (29/03/21) एकूण rt-pcr नमुने  516.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-78. प्रतीक्षेत 234.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -03. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -29 त्यापैकी पॉझिटिव्ह -08. कालचे एकूण एंटीजन 58. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-25.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   78+08+25=111.   शहर-78 ग्रामीण- 33. एकूण रूग्णसंख्या-9190 एकूण बरे झालेले रुग्ण- 7734 एकूण मृत्यू-- 160.

No comments:

Post a Comment