बारामती:-कालचे शासकीय (02/03/21) एकूण rt-pcr नमुने 189. एकूण पॉझिटिव्ह-28. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -31 त्यापैकी पॉझिटिव्ह -07. कालचे एकूण एंटीजन 14. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-06.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 28+07+06=41. शहर-22. ग्रामीण- 19. एकूण रूग्णसंख्या-6894 एकूण बरे झालेले रुग्ण- 6403 एकूण मृत्यू-- 146.
Post Top Ad
Tuesday, March 2, 2021
गर्दीत जाणे धोक्याचे, बारामतीत कोरोनाचे रुग्ण वाढतायेत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment