नियमांचे उल्लंघन केल्याने बारामतीत सहा दुकाने केली सील..... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 6, 2021

नियमांचे उल्लंघन केल्याने बारामतीत सहा दुकाने केली सील.....

 नियमांचे उल्लंघन केल्याने बारामतीत सहा दुकाने केली सील.....     

बारामती  : जमावबंदी व इतर कोरोना नियमांचे
उल्लंघन केलेली 6 दुकाने पुढील सात दिवसांसाठी तत्काळ सील करण्याचे आदेश बारामती तहसिलदारांनी दिले आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, इंदापूर चौक ता.बारामती येथील राजहंस वाईन्स, भिगवण रोडवरील अजिंक्य बिग बझार,
निरा रोडवरील के मार्ट किराणा बाजार मॉल, इंदापूर चौक,जुनीमंडई येथील धुपरे भेळ, पंचायत समिती नजिकची भारत बेकरी, रामगल्ली येथील नोबेल वॉच अॅन्ड मोबाईल शॉपी अशी सहा दुकाने पुढील सात दिवसांसाठी सील करण्याचे आदेश बारामती मुख्याधिकार्यांना तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विजय पाटील यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment