बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने काळजी घेण्याची गरज - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, April 24, 2021

बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने काळजी घेण्याची गरज

बारामती:- कालचे शासकीय (24/04/21) एकूण rt-pcr नमुने  616.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-207. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -12. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr --171- त्यापैकी पॉझिटिव्ह --50-.   कालचे एकूण एंटीजन 220. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-101.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 207+50+101=358.   शहर-166 ग्रामीण- 192. एकूण रूग्णसंख्या-15878       एकूण बरे झालेले रुग्ण- 11839 मृत्यू-- 284.
 बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-4388-- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण----  82429

No comments:

Post a Comment